नवी दिल्ली | सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी (८ जानेवारी) सीबीआयचे संचालक अलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा आदेश रद्द केला आहे. ज्याप्रकारे सीव्हीसीने (केंद्रीय दक्षता आयोग) अलोक वर्मा यांना हटविले, ते संविधानाच्या विरुद्ध आहे, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने अलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा आदेश रद्द केला आहे. त्यामुळे आता आलोक वर्मा पुन्हा एकदा सीबीआयच्या संचालकपदी रुजू झाले आहेत. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे केंद्राला मोठा धक्का बसला आहे.
Supreme Court reinstates Alok Verma as CBI Director, however, he cannot take major policy decisions. pic.twitter.com/k5NMFdRbyU
— ANI (@ANI) January 8, 2019
Supreme Court reinstates Alok Verma as CBI Director, however, he cannot take major policy decisions. pic.twitter.com/k5NMFdRbyU
— ANI (@ANI) January 8, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.