HW News Marathi
व्हिडीओ

Yedu Mata यात्रेची पूर्व तयारी पूर्ण; 2 वर्षानंतर पहिल्यांदांच पाच लाख भाविक येण्याची शक्यता

अहमदनगर जिल्हातील अकोले तालुक्यातील एकलव्य समाज बांधवांचे श्रध्दास्थान असणारे येडू आई माता देवस्थान आणि याचाच यात्रा उत्सव दोन वर्षांच्या कोरोना माहामारीनंतर यंदा पहिल्यांदाच १७ एप्रिल रोजी भरत आहे. येडू आईच्या यात्रेची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती येडू माता देवस्थान ट्रस्टकडून देण्यात आली आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून यंदा ट्रस्टच्यावतीने अनेक सोयी सुविधा उपब्ध करून देण्यात आल्या आहेत.

#YeduMata #Ahmednagar #Akole #Pimpaldari #Jatra #Corona #Lockdown #Covid19 #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sushma Andhare यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केल्यानंतर नीलम गोऱ्हे यांची प्रतिक्रिया

News Desk

फडणवीस- उद्धव ठाकरे आमनेसामने ! काय चर्चा झाली ?

News Desk

आमची मते सेनेला देणार!; Ajit Pawar यांचं स्पष्टीकरण

News Desk