HW News Marathi
व्हिडीओ

भाजप-राष्ट्रवादीचे अनैतिक संबंध जुनेच !

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर नगरला भाजपचा महापौर, उपमहापौर बसला आहे. राष्ट्रवादीने हा पाठिंबा बिनशर्त दिल्यामुळे दोघांचेही खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत हे पुन्हा दिसून आले. 2014 साली याच राष्ट्रवादीने भाजपला सरकार स्थापनेसाठी असाच बिनशर्त पाठिंबा देऊ केला होता. म्हणजे भाजप व राष्ट्रवादीचे हे लफडे जुनेच आहे व आमचे कोणतेही अनैतिक संबंध नाहीत असे ते उगाच सांगत असतात. अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या संपादकीयमधून राष्ट्रवादीच्या भूमिकेवर जहरी टीका केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंकजा मुंडेंचा पराभव धनंजय मुंडेंनी केला की…अजित पवारांचा भाजपवर निशाणा!

News Desk

मला पाडून दाखवा, मुनगंटीवारांना अजित पवारांचं थेट चॅलेंज

News Desk

पूजा चव्हाणची आत्महत्या की हत्या? धनंजय मुंडे यांनी केले ‘हे’ मोठे विधान

News Desk