HW News Marathi
व्हिडीओ

रस्त्यावर झोपलेल्या निराधारांचे सिक्रेट सांता कोण ? पहा व्हीडीओ

कीर्ती कॉलेजच्या तरुणांनी सामाजिक भान राखत यावेळी नाताळचा सण साजरा केला. रस्त्यावर झोपलेल्या गरीब कुटुंबातल्या मुलांसाठी ते खरोखर सांताक्लॉज बनले होते. त्यांना चॉकलेट्स, गिफ्ट्स देउन त्यानी मुलांच्या चेहऱ्यावर हसू खुलवण्याचा प्रयत्न केला. कीर्ती कॉलेजच्या तरुण मुला-मुलींनी ‘सिक्रेट सांता’ या उपक्रमाच्या माध्यमातून जरा हटके असं हे ख्रिसमसचं सेलिब्रेशन केलं

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Eknath Khadse म्हणाले “जामनेरवाल्यामुळेच माझा पराभव”; Girish Mahajan यांनी दिलं जोरदार प्रत्युत्तर

News Desk

kala ghoda festival काळा घोडा महोत्सव २०१९

News Desk

“गरज पडली तर मतदार संघात गोट्या खेळा” – Dattatray Bharane

News Desk