HW News Marathi
व्हिडीओ

भाजपाची अनोखी ‘अटल चित्रांजली’

देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृती जपण्यासाठी भाजपाच्या मुंबईमधील दादर स्थित वसंतस्मृती या कार्यालयात अटल चित्रांजली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे… शनिवारी सकाळी ९ वाजल्यापासून सुरु असलेल्या या चित्रकला स्पर्धेत ५० चित्रकार सहभागी झाली आहेत.. या स्पर्धेत अटल बिहारी वाजपेय यांची म्युरल आहे पेंटींगस रेखाटण्याची कलाकारांना मुभा आहे…यामध्ये अव्वल येणारा स्पर्धक मुख्यमंत्री चषकासाठी पात्र ठरणार आहे. भाजप कडून अटलजींना या स्पर्धेच्या माध्यमातून वेगळ्या प्रकारे आदरांजली वाहण्यात येत आहे…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

साई कृपेने गडकरींची तब्येत ठणठणीत

News Desk

कांदा हातात घेऊन कांद्याची लढाई राज्यभर उभारू; Sadabhau khot यांचा इशारा

News Desk

आमच्या वाट्याची घरंही तुम्हांलाच ठेवा; Girish Mahajan यांनी Jitendra Awhad यांना सुनावलं

News Desk