HW News Marathi
व्हिडीओ

साई कृपेने गडकरींची तब्येत ठणठणीत

राहुरी येथील कृषी विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना अचानक चक्कर आली होती. यानंतर गडकरी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर माझी प्रकृती स्थिर असल्याची माहिती खुद्द नितीन गडकरी यांनी सांगितले आहे. गडकरी यांनी म्हटले की, “रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याने मला चक्कर आली असून मी माझ्या डॉक्टर तपासणी केली असून माझी तब्यात स्थिर आहे.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जिथे आहेत तिथे तरी सुखात राहावं;Vinayak Raut यांचं Ravi Rana आणि Navneet Rana यांना सल्ला

News Desk

Karuna Sharma यांच्या समर्थनार्थ BJP एकवटली! Devendra Fadnavis,Chitra Wagh,Nilesh Rane काय म्हणाले

News Desk

“राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा”, Dhananjay Munde यांची मागणी

News Desk