HW News Marathi
व्हिडीओ

सीमेवरील मुस्लिमांच्या वाढत्या लोकसंख्येवर सक्तीचे कुटुंब नियोजन

हिंदुस्थानात मुस्लिमांची लोकसंख्या बुलेट ट्रेनच्या वेगाने वाढते आहे त्यावर सक्तीचे कुटुंब नियोजन करने हाच उपाय असल्याचं आजच्या सामना मधुन सांगण्यात आलं आहे. मुसलमानांच्या वाढणार्‍या लोकसंख्येस उत्तर द्यायचे असेल तर हिंदूंनी ‘हम दो-हमारे दो’चा नाद सोडून मुसलमानांप्रमाणे जास्तीत जास्त मुलांना जन्म द्यावा असा दिव्य विचार काही हिंदुत्ववादी लोक मांडत असले तरी ते चुकीचे आहे. स्वतःला राष्ट्रवादी म्हणवून घेणारे राज्यकर्ते त्याविरोधात कारवाई करणार आहेत की फक्त हवेतच तलवारबाजी करणार आहे? अशा शब्दात सामनाच्या संपादकीयमधून वाढणाऱ्या लोकसंख्येवर प्रश्न उपस्थित केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मुंबई’ला कर्नाटकची म्हणणाऱ्या कर्नाटक उपमुख्यमंत्र्यांना अजित पवारांनी झापलं!

News Desk

Sanjay Raut-Sharad Pawar | राष्ट्रवादीसोबत अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चाच नाही !

Gauri Tilekar

Congress ला गृहीत धरणं आघाडी सरकाला भोगावं लागणार; Bhai Jagtap यांचा Shivsena आणि NCP वर हल्लाबोल

News Desk