HW News Marathi
व्हिडीओ

समाजाचे ‘आर्थिक’ गाडे आपल्यामूळे घसरले, सेनेचा भाजपाला टोला

जाती-धर्मावर नाही तर आर्थिक निकषांवरच ‘सवलती’ द्या असं शिवसेनाप्रमुख नेहमीच सांगत आलेत. ते आजही लागू पडतं. मात्र मराठा समाजाचे आरक्षण ही काळाची गरज होती. मराठा समाजाच्या विकासात आपणच कमी पडलो, आणि म्हणूनच त्या समाजाचे ‘आर्थिक’ गाडे घसरले आणि त्यांना आरक्षणासाठी झगडावं लागलं. आता धनगर व इतरही समाज त्याच रांगेत आहेत. ही महाराष्ट्राच्या समाज व्यवस्थेची घसरण आहे. हे श्रेय घेणार्‍यांनी व फेटे बांधणार्‍यांनी हे विसरू नये. असा टोला आज सामनामधून लगावण्यात आला आहे. तर फडणवीस सरकारचे अभिनंदनही केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“राणे कुटुंबाला सरकारचं अभय, म्हणून…”, धमकीच्या व्हिडिओवर Kishori Pednekar यांचा टोला

News Desk

Jyoti Devre देवरे यांची बदली,Ajit Pawar आणि Nilesh Lanke यांच्यावर BJP चे आरोप!

News Desk

अमित ठाकरेंच्या भेटीनंतर वर्षा गायकवाडांनी दिलं ‘हे’ आश्वासन !

News Desk