HW News Marathi
राजकारण

राज्याच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांची कविता

मुंबई | राज्याचे हिवाळी अधिवेशन वादळी आणि ऐतिहासिक ठरले. या अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयकाला विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजुरी देण्यात आली. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक कविता सादर केली.

मुख्यमंत्र्यांची कविता…

“माझ्यावर टीकेची करून कामना

विखे पाटील वाचतात सामना

संघर्ष यात्रेला लाभेना गर्दी

म्हणून त्यांच्या घरी वर्तमानपत्रांची वर्दी

जनता जनार्दन आमच्याच बाजूला

आणि तुमची खुर्ची असेल ‘त्याच’ बाजूला

2019 चा महासंग्राम आला जवळ

बाजी मारणार सेनेचा बाण अन् भाजपचे कमळ!”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आम्ही भाजपच्या नव्हे तर रासपच्याच चिन्हावर निवडणूक लढविणार, जानकरांची भूमिका

News Desk

सरकार तुमचे मग राम मंदिर का नाही?

News Desk

निरंजन डावखरे भाजपाच्या वाटेवर

News Desk