HW News Marathi
व्हिडीओ

“मेकिंग ऑफ न्यु इंडियातून” मोदी सरकार मांडणार ४ वर्षाचा लेखाजोखा

लोकसभा निवडणुका अवघ्या ६ महिन्यावर येउन ठेपल्या आहे. त्यासाठी जोरदार तयारीही सुरु झाली आहे. मोदींनी आपला नव्यानं प्रचार सुरु केला असुन ४ वर्षात आपण काय काय काम केलीत याचा लेखाजोखा जनतेपुढ मांडायला सुरवात केली आहे. यासाठी मोदी सरकार ने ४ वर्षात केलेल्या कामकाजावर आधारीत मेकिंग ऑफ न्यु इंडिया हे पुस्तक प्रसिध्द करण्यात येणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“नेमकी आताच वाचा गेली काय ?”, राऊतांचा कंगनावर पुन्हा निशाणा

News Desk

शरद पवारांच्या संकेतानंतर खडसेच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या हालचालींना वेग!’हा’नविन मुहूर्त …

News Desk

दिल्लीतील शांततापूर्ण शेतकरी आंदोलनाला हिंसक स्वरूप ! जबाबदार कोण ?

News Desk