HW News Marathi
व्हिडीओ

काळ्या पैश्याबाबत सरकारची “हाताची घडी तोंडावर बोट”

कळ्या पैश्यावरुन आज पुन्हा शिवसेनेचे मुखपत्र सामना मधुन उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींना खडे बोल सुनावले आहे. ”काळ्या पैशाविषयीचा तपशील उघड केला तर तपास प्रक्रियेवर ‘प्रभाव’ पडेल हा सरकारचा ‘दावा’ खरा मानला तर मग निवडणुकीत केलेला ‘वादा’ खोटा होता असे मानायचे का? असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. परदेशातून आणलेल्या काळ्या पैश्याबद्दल विचारणा केली असता सरकारच ‘नकारघंटा’ वाजवते तेव्हा काळ्या पैशाचे गूढ आणखीनच वाढते. अशी टीका त्यांनी केलीय

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उदयनराजे राजीनामा देणार?, एका वाक्यात मोठं विधान

News Desk

केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता स्थगित   

swarit

आता त्यांनी मशिदीतील Bhonge बघायला जाव्हे…!, Nana Patole यांचा Raj Thackeray ला सल्ला

News Desk