HW News Marathi
व्हिडीओ

सुपर मॉमची सुवर्ण कामगीर

भारताची आघाडाची बॉक्सर मेरी कोमने शनिवारी मोठा इतिहास रचलाय. महीलांच्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत मेरी कोमने सहाव्यांदा गोल्ड मेडल मिळवलंय. बॉक्सिंग स्पर्धेत तिने ४८ किलो वजनी गटात युक्रेनच्या हॅना ओखोतावर ५-० असा विजय मिळवून जागतिक स्पर्धेतील सुवर्णपदकावर मोहोर उमटविली आणि भारताच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संक्रांतीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात भाज्यांची आकर्षक सजावट

Chetan Kirdat

भाजपचे दिग्गज आता रणांगणात ! मिशन महागरपालिकांसाठी ‘ही’ आहे टीम

News Desk

फडणवीस,पंकजा मुंडेंकडून पुण्यातल्या तरुणीच्या आत्महत्येच्या चौकशीची मागणी,शिवसेना मंत्र्याचा संबंध?

News Desk