HW News Marathi
व्हिडीओ

farmer protest : न्यायासाठी शेतकरी मैदानात

उत्पादन खर्चाच्या दिड पट हमी भाव मिळावा, त्यासाठी न्यायिक व्यवस्था तयार करणयात यावी, वन विधायक कायद्याची अंमलबजावणी करून आदिवासींच्या नावावर जमिनी व्हाव्यात यासह अनेक मागण्यांच्या पुर्ततेसाठी महाराष्ट्रातील शेतकरी आदिवासी गुरुवारी विधानभनावर धडकणार आहे. बुधवारी रात्री सोमय्या मैदानात थांबून गुरुवारी हे शेतकरी आझाद मैदानात दाखल होणार आहेत …

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिंदे सरकारचं पहिलं अधिवेशन, काय म्हणाले Balasaheb Thorat?

Seema Adhe

Sharad Pawar यांच्या आवाजात Mantralaya मध्ये फोन! बदल्यांचे आदेश…

News Desk

बॉलीवूड, मुंबई अन् राजकारण, योगी आदित्यनाथांचे नव्या फिल्मसीटीचे स्वप्न पूर्ण होणार ?

News Desk