HW News Marathi
व्हिडीओ

Raj Thackeray यांच्यावर गुन्हा दाखल करा; Vanchit Bahujan Aghadi यांची आक्रमक मागणी |

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंगे उतरवले नाही तर त्या समोर दुप्पट आवाजाचे स्पीकर लाऊन हनुमान चालीसा वाजवा अशे आदेश कार्यकर्त्यांना दिले होते. त्यानंतर महाराष्ट्रातील अनेक भागात मनसे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. आज वंचित बहुजन आघाडीकडून मुंबई पोलिसांना अर्ज देऊन राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

#VanchitBahujanAghadi #RajThackeray #Masjid #MumbaiPolice #SanjayPandey #ShivajiPark #MVA

#HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईतील समुद्र किनारी एकवटले पर्यावरण प्रेमी,विठ्ठल कामतही झाले साहभागी

News Desk

..तर राऊतांनी मला माझ्याच जोड्यांनी मारावं!; Kirit Somaiya यांचं आव्हान,वाद संपेना

News Desk

मुंबईतील प्रवासाबाबतच्या आठवणींना Sanjay Pandey यांनी दिला उजाळा!

News Desk