HW News Marathi
राजकारण

आंध्रप्रदेशमध्ये सीबीआयला बंदी

हैदराबाद | आंध्रप्रदेशमध्ये आता सीबीआय अधिकाऱ्यांना सरकारच्या परवानगीशिवाय प्रवेश देखील करता येणार नाही. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सीबीआयला यापुढे आंध्र प्रदेशमधील कोणत्याही प्रकरणात हस्तक्षेप करण्यास मनाई केली आहे. आंध्र प्रदेश सरकारने आज दिल्ली विशेष पोलीस दलाला दिलेली संमती रद्द केली आहे.

आंध्र प्रदेशमध्ये यापुढे एखाद्या प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयला बोलावण्यात येणार नाही, असे आंध्र प्रदेश सरकारने स्पष्ट केले आहे. आंध्रप्रदेश सरकारने सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी आधीच परवानगी घेतल्याशिवाय शोध आणि तपास करण्याचे अधिकार काढून टाकल्याचे जाहीर केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध

Aprna

धर्मवीराच्या महान पित्याचा, छत्रपती शिवरायांचा अपमान करणारे ‘अण्णाजी पंत’ आज सत्तेवर! – सामना

Aprna

मनीष सिसोदिया यांच्या अडचणीत वाढ; 20 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी

Aprna