HW News Marathi
राजकारण

पुणे शहराचे नाव बदलून जिजापूर ठेवा !

पुणे | गेल्या अनेक दिवसांपासून एकापाठोपाठ एक देशातील अनेक शहरांची, राज्यांची, ठिकाणांची नावे बदलण्याच्या मागण्या होत आहेत. आता तर चक्क विद्येचे माहेरघर अशी ओळख असणाऱ्या पुणे शहराचे नाव बदलण्याची मागणी केली जात आहे. पुणे शहराचे नाव बदलून जिजापूर असे ठेवण्यात यावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. संभाजी ब्रिगेडने राज्य सरकारला अशी मागणी करणारे पत्र देखील पाठवले आहे. पुणे शहराला राजमाता जिजाऊंमुळे ओळख मिळाली. म्हणून या शहराला त्यांचे नाव द्यावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मावळा छत्रपतींचे मन वळवू शकत नाही !

News Desk

निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, हिंसाचारमुळे उद्यापासून पश्चिम बंगालमधील प्रचारबंदी

News Desk

मोदींच्या नव्या मंत्रिमंडळाची आज पहिली बैठक

News Desk