HW News Marathi
व्हिडीओ

यंदाच्या दिवाळीत साड्यांच्या कंदिलांचा ट्रेंड

यंदाच्या दिवाळीसाठी पर्यावरणाला पूरक अशा आकाशकंदिलांना ग्राहकांची मोठी पसंती मिळत आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार पर्यावरणपूरक आणि आकर्षक असे आकाशकंदील तयार करण्यासाठी विविध वस्तूंचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे यंदा बाजारात पारंपरिक साड्यांपासून तयार केलेल्या कंदिलांचा ट्रेंड आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निकटवर्तीय आमदारांकडून Dhananjay Munde यांना घरचा आहेर!; बीडच्या कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर |

News Desk

मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यातच बॅनरबाजी; ‘भूखंडाचे श्रीखंड ठाणेकरांना वाटणार का?’

Manasi Devkar

Sushma Andhare यांनी केली पंतप्रधान नरेंद्र मोदींची मिमिक्री!

News Desk