टोकियो | पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसांच्या जपान दौऱ्यावर असून १३ व्या वार्षिक संमेलनात सहभागी होण्यासाठी टोकियोमध्ये दाखल झाले आहेत. याआधी मोदी सप्टेंबर २०१४ मध्ये पहिल्यांदा जपानमध्ये गेले होते. यावेळी मोदी टोकियोतमधील भारतीय समुदायातील लोकांशी संवाद साधताना भारताने विविध क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा उल्लेख मोदी यांनी आपल्या भाषणात केला आहे. यावेळी मोदींनी जनधन, आधार आणि मोबाईलच्या वापरामुळे भारतात पारदर्शकता आली आहे. यामुळे भारताकडे अनेक विकसनशील देशही प्रभावित झाले आहेत.
Jis tarah Diwali mein deepak jahan rehta hai ujala failata hai usi tarah aap bhi Japan aur dunia ke har kone mein apna aur desh ka naam roshan karein, yahi meri aap sabke liye bahut bahut shubhkaamna hai: PM Modi at Indian Community Event in Tokyo, Japan. pic.twitter.com/QRCW4DUTGI
— ANI (@ANI) October 29, 2018
नरेंद्र मोदी म्हणाले की, भिम अॅप आणि रुपया कार्ड या संदर्भात अनेक देशांमध्ये उत्कंठा असल्याचे म्हटले आहे. भारतात जवळपास १०० कोटी मोबाईल धारक असावेत, अशात भारतात 1 जीबी डेटा हा कोल्ड ड्रिंकच्या एका छोट्याशा बॉटलपेक्षाही कमी किमतीत मिळतो.
Make in India emerged as global brand today.We're manufacturing quality products not only for India but for world.India is becoming a global hub, especially in field of electronics&automobile manufacturing.We're rapidly moving towards being no.1 in mobile phones manufacturing: PM pic.twitter.com/sGXXC6ocGU
— ANI (@ANI) October 29, 2018
भारताने कमी खर्चात चांद्रयान आणि मंगळयान अवकाशात पाठवले आहे. २०२२मध्ये भारत गगनयान पाठवण्याच्या तयारीला लागला आहे. हे यान पुर्णता:हा भारतीय बनावटीचे असणार असून यातून अंतरिक्षात प्रवास करणाराही भारतीय असल्याचे मोदींनी यावेळी बोलत होते.
Last yr our scientists created record by launching over 100 satellites into space simultaneously.We sent Chandrayaan&Mangalyaan at very low expense.India is preparing to send Gaganyaan into space by '22. It'll be Indian in all ways&one travelling in it, will also be an Indian: PM pic.twitter.com/M5b41m7Wmu
— ANI (@ANI) October 29, 2018
मोदी यांनी जपानचे पंतप्रधान शिंजो आबें यांच्यासोबत चर्चा होणार आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.