HW News Marathi
मुंबई

पत्रकार हरमन गोम्स यांच्यावर अज्ञातांकडून हल्ला

मुंबई | टाइम्स नाऊचे पत्रकार हर्मन गोम्स यांच्यांवर शनिवारी रात्री काही अज्ञात लोकांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेत हरमन गोम्स यांना बेदम मारहाण देखील झाल्याचे वृत्त आहे. मुंबईसारख्या शहरात वाढते हल्ले लक्षात घेता लोकशाहीचा चौथा स्तंभ मानली जाणारी पत्रकारीता आणि समाज जागृती करणारे पत्रकार देखील सुरक्षित नसल्याचे ठळक वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे.

हरमन यांनी एका वृत्तवाहीनीला दिलेल्या माहितीनुसार हा हल्ला पुर्वनियोजित असल्याचे म्हटले आहे. तसेच हे लोक कोण होते हे माहित नाही परंतु हल्लेखोर तरुण मुलं असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे. आपला या व्यक्तींशी काहीही संबंध नाही. तसेच हे लोक जर मला मारायला आले होते तर ते फोन का घेऊन गेले असावेत असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अर्नाळा बीचवर होळी साजरा करण्यास गेलेल्या ५ जणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

News Desk

सरकारला दोन समाजामध्ये तेढ निर्माण करायची आहे का ?

News Desk

स्टॅच्यू ऑफ युनिटीचे शिल्पकार हे भारताचे कोहिनूर | सुधीर मुनगंटीवार

News Desk