HW News Marathi
देश / विदेश

Breaking News | केरळच्या सबरीमाला मंदिरात आता महिलांनाही प्रवेश

नवी दिल्ली | केरळच्या सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाने आज निकाल दिला. सबरीमाला मंदिरात १० ते ५० वर्ष वयोगटातील महिलांना प्रवेश दिला जात नव्हता. हा नियम घटनेच्या दृष्टीने योग्य आहे की नाही, यावर आज सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने निकाल दिला.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार केरळच्या सबरीमाला मंदिरात आता महिलांनाही प्रवेश मिळणार आहे. हा सर्वोच्च न्यायालयाचा सर्वात मोठा निर्णय मानला जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बिहारमध्ये मॉब लिंचिंग, पोलिसांनी १५० जणांविरोद्धात केला गुन्हा दाखल

swarit

दहशतवाद नष्ट करण्यास भारत पाकिस्तानला हवी ती मदत करण्यास तयार !

News Desk

ठरलं! यूएईत होणार IPL २०२१चे उर्वरित सामने

News Desk