HW News Marathi
महाराष्ट्र

लेखिका आणि कवयित्री कविता महाजन यांचे निधन

मुंबई | स्त्री अस्मितेचा हुंकार मांडणारी, मराठीतील संवेदनशील लेखिका आणि कवयित्री कविता महाजन यांचे गुरूवारी सायंकाळी पुण्यात निधन झाले. लेखिका कविता महाजन यांना काही दिवसांपासून न्यूमोनियाने ग्रासले होते.

गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. गुरुवारी सायंकाळी बाणेर येथील चेलाराम रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

लेखिका कविता महाजन यांच्या वाचकांच्या विशेष पसंतीस उतरलेल्या ब्र, भिन्न आणि कुहू या कादंबऱ्या ही त्यांची विशेष ओळख ठरल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या सरावासाठी प्रश्नपेढी; विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे वर्षा गायकवाड यांचे आवाहन

News Desk

रामाच्या नावाने चंदा हाच भाजपाचा धंदा!- सचिन सावंत

News Desk

काँग्रेसनं वडेट्टीवार यांना जातीयवाद भडकवण्याचं काम दिलंय, विनायक मेटेंचा घणाघात!

News Desk