HW News Marathi
व्हिडीओ

मोदी सरकार विरोधात काँग्रेसचा मोर्चा, ज्येष्ठ नेते झाले सहभागी

भारतीय जनता पार्टी सरकारने राफेल विमान खरेदीत घोटाळा केल्याच्या आरोपावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज मुंबईत काँग्रेसतर्फे विराट मोर्चा काढण्यात आला. काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्त्वाखाली मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात महाराष्ट्र प्रदेशाअध्यक्षांचाही अध्यक्ष अशोक चव्हाण आणि अनेक काँग्रेसचे नेते उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“ये तो बस झांकी है..”; बीडमध्ये वर्चस्व राखल्यानंतर Pankaja Munde यांचा इशारा, Dhananjay Munde यांना दणका

News Desk

मुर्मूंना पाठिंबासंदर्भात काय म्हणाले Sanjay Raut

News Desk

आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत निवडणुका घेऊ नये! – धनंजय मुंडे

News Desk