HW News Marathi
व्हिडीओ

मोझॅक आर्टमधून साकारले शिवाजी महाराज

यंदाच्या गणेशोत्सवात कोपरखैरणे येथील बाळ गोपाळ मित्र मंडळाने एक जागतिक विक्रम केला. गणपती मंडपामध्ये जगातील सर्वात मोठे कागदी पिशव्यांचे मोझियाक आवरण तयार करण्यात आले होते. यंदा या मंडळाचे रौप्यमहोत्सवी वर्ष असल्यामुळे मंडळाने ही अनोखी कलाकृती साकरली होती.

हा विश्वविक्रम करून प्रत्येकाने प्लास्टिकच्या पिशव्या वापरणे थांबवावे असा संदेश मंडळाने या उपक्रमातून दिला. मोझियाक आकृतीमध्ये शिवाजी महाराज साकारण्यात आले होते. यामध्ये 2052 पिशव्यांचा वापर करण्यात आला होता. 4×4 इंच साईझच्या पिशव्या वापरुन 18 x 12.667 फूटाची कलाकृती साकारण्यात आली होती. लाल, पांढरा, काळा, निळा, हिरवा आणि पिवळा रंग वापरुन तयार करण्यात आलेली ही कलाकृती सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्र बिंदू ठरली…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेना-भाजपची मैत्रीच, शत्रुत्व नाही ! फडणवीसांनंतर राऊतांकडूनही युतीचे संकेत ?

News Desk

Chandrakant Patail-Pankaja Munde | मी काल परळीत गेलो नसतो तर…!

Gauri Tilekar

परमबीरसिंह ते राज्यपाल कोश्यारी; लोकसभेत Arvind Sawant यांनी सर्वांना घेतलं फैलावर

News Desk