HW News Marathi
व्हिडीओ

60/40 नियमाविरोधात मुंबई विद्यापीठात विद्यार्थ्यांचा निषेध मोर्चा

मुंबईतल्या विविध विद्यार्थी संघटनांनी एकत्र येऊन मंगळवारी मुंबई विद्यापीठात कुलगुरुंविरोधात निषेध मोर्चा काढला होता. विधी महाविद्यालयात 60/40 बाबत चाललेल्या गोंधळावर कुलगुरुंचे असलेले मौन याचा यावेळी विद्यार्थ्यांनी निशेध केला.14 जून ला जर 60/40 रुल्स राबविण्याचा निर्णय घेण्यातला आला तर परीपत्रक काढायला २4 ऑगस्ट का उजाडले.परीक्षा तोंडावर आल्यानंतर विद्यार्थ्यांना त्रास देण्याचा हा प्रकार आहे का ? असे म्हणत विद्यार्थी संघटनांनी यावेळी निषेध नोंदवला..

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सहावा उमेदवार ShivSena चा होणार; मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर Sanjay Raut यांची प्रतिक्रिया

News Desk

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महाराष्ट्र दौरा

Seema Adhe

‘ते’ कुणाची तरी स्क्रिप्ट वाचतायत- Anil Parab

News Desk