HW News Marathi
व्हिडीओ

यंदाच्या गणेशोत्सवात ठाणे वाहतूक पोलिसांचा स्तुत्य उपक्रम

ठाणे | ठाणे वाहतूक पोलिसांनी या गणेशत्सवात एक अत्यंत स्तुत्य उपक्रम राबविला आहे. श्री गणेशाची वेशभूषा करून ठाणे वाहतूक पोलिसांनी नागरिकांना वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन केले आहे. हेल्मेट घाला, सीट बेल्ट लावा, इत्यादी सूचना ठाणे वाहतूक पोलिसांनी यावेळी नागरिकांना केल्या. गणेशोत्सवाचे निमित्त साधून, बाप्पाच्या रूपात केलेल्या या सूचना नागरिक पाळणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“Thackeray’ टॅक्स-फ्री नव्हता, मग “Kashmir Files’ का?” राऊतांचा फडणवीसांना सवाल

News Desk

“जंगल में फायर नहीं, फ्लॉवर होना चाहियें”!; वन विभागाची ‘पुष्पा’ स्टाईल जाहिरात जबरदस्त चर्चेत

News Desk

Devendra Fadnavis-Sharad Pawar | आम्ही नटरंगसारखे काम कधी केले नाही

Gauri Tilekar