HW News Marathi
राजकारण

अफगाणिस्तानातील दिव्यांगजनांना कृत्रिम अवयवांसाठी भारताने मदत करावी !

मुंबई | रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांची आज अफगाणिस्तान चे सीईओ ( पंतप्रधान ) डॉ अब्दुल्ला अब्दुल्ला यांनी आज मुंबईत भेट घेतली.हॉटेल जे डब्ल्यू मॅरियेट येथे आज झालेल्या भारत अफगाणिस्तान व्यापार आणि गुंतवणूक प्रदर्शन यु एस ए आय डी च्या वतीने आयोजित केले होते. त्या दरम्यान उभय नेत्यांची भेट झाली.

सदर भेटीत भारतात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार ने सामाजिक न्याय मंत्रालयामार्फत दिव्यंगजनांना कृत्रिम अवयव वाटप करण्याची योजना यशस्वी झाली आहे .तसेच दिव्यांगजनांना कृत्रिम अवयव वाटप करणाऱ्या निर्मितीसंस्थांची अफगाणिस्तानला गरज आहे. अश्या मदतीची भारताकडून आम्हाला गरज असल्याचे अफगाणिस्तानचे सी इ वो डॉ अब्दुल्ला अब्दुल्ला यांनी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या कडे मागणी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मला खासदारकी सोडून बॅग भरून थेट जम्मू-काश्मीरला जावसं वाटतंय !

News Desk

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ‘तिरडी आंदोलन’ पेट्रोल-डिझेलच्या दर वाढीचा निषेध

News Desk

जर तुमच्या पतीने एनडीएला मत दिले नाही तर त्यांना जेवायलाच देऊ नका !

News Desk