HW News Marathi
देश / विदेश

केरळच्या पुरग्रस्तांना आप’ची अर्थिक मदत

नवी दिल्ली | आम आदमी पक्षाचे सर्व खासदार आणि आमदार केरळच्या पुरग्रस्तांना एक महिन्याचे वेतन मदत म्हणून देणार आहेत. केरळमधील भयानक पूरामुळे अनेक लोक मृत्यूमुखी पडले आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील मुख्यमंत्री निधी मधून केरळला १० करोड रुपये देणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

केजरीवाल यांनी शनिवार एक ट्वीट केले आहे. त्यामध्ये केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाचे से सर्व आमदार, खासदार आणि मंत्री आपले एक महिन्याचे वेतन केरळला मदत निधी म्हणून देत असल्याचे म्हटले आहे.

तसेच केजरीवाल यांनी जनतेलाही पुरग्रस्तांना मदत करण्याचे आवहन केले आहे. या बाबत केजरीवाल यांनी केरळच्या मुख्यमंत्र्यांशी देखील यासंदर्भात चर्चा केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काश्मीरमध्ये २ दहशतवाद्यांचा खात्मा, १ जवान शहीद

News Desk

विरेंद्र सेहवाग प्रशिक्षकपदासाठी फेवरिट ?

News Desk

पिझ्झा खाणे आता धोक्याचे… पिझ्झा डिलेव्हरी बॉय कोरोना पॉझिटिव्ह !

News Desk