HW News Marathi
महाराष्ट्र

सुखोई ३०-२१० हे विमान नाशिकमध्ये कोसळले

नाशिक | नाशिकमध्ये बुधवारी सुखोई ३०-२१० हे विमान कोसळले. पिंपळगाव बसवंत येथील वावी ठुशी गावाच्या शिवारात हे लढाऊ विमान अपघातग्रस्त झाले आहे.

या अपघातात संपूर्ण विमान जळून खाक झाले असून तांत्रिक बिघाड झाल्याने हे विमान कोसळल्याचे बोलले जात आहे. महत्त्वाचे म्हणजे या विमानातील तीन जण पॅराशूटच्या सह्याने खाली उतरले आहेत. या तीन जवानांना काही इजा किंवा त्यांच्या प्रकृतीबाबतची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय, आरक्षणाच्या अभ्यासासाठी होणार समिती गठीत!

News Desk

महावितरणला कर्जासाठी शासन हमी देण्यास मंजुरी

Aprna

नव्या वर्षात पंकजा मुंडेंच्या नेतृत्वाची विजयी पताका फडकली!

Aprna