HW News Marathi
देश / विदेश

नीरव मोदीची रद्द पासपोर्टवर परदेशवारी

मुंबई : नीरव मोदी यांनी पंजाब नॅशनल बँकेला १२ हजार कोटींचा चुना लावून परदेशात फरार झाले आहेत. यानंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने मोदी यांचा पासपोर्ट २४ फेब्रुवारी रोजी रद्द केला होता. तरी देखील मोदी यांनी चार वेळा रद्द झालेल्या पासपोर्टवर परदेशी प्रवास केल्याची माहिती इंटरपोलने दिली आहे.

इंटरपोलने ५ जून रोजी भारतीय तपास यंत्रणांना या संदर्भात पत्र पाठवून माहिती दिली आहे. नीरव मोदी यांनी या पासपोर्टचा उपयोग करुन १५ ते ३१ मार्च या काळात अमेरिका, ब्रिटन आणि हाँगकाँग या देशांचा प्रवास केल्याची माहिती इंटरपोलने भारतीय तपास यंत्रणांना दिली आहे.

संबंधित बातम्या | मी राजकारणाचा बळी | नीरव मोदी

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘चक दे इंडिया’ म्हणत भारतीय महिला हॉकी संघ उपांत्यफेरीत दाखल!

News Desk

नागरिकांना ६ महिने पुरेल इतका अन्नसाठा देशात आहे

News Desk

लवकरच लागू होणार ‘एक देश, एक रेशन कार्ड’ योजना

swarit