HW News Marathi
राजकारण

उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषदेच्या मतमोजणीला सुरुवात

औरंगाबाद | आज उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषद निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. राज्यमंत्र्यांनी अपात्र ठरविलेल्या 10 नगरसेवकांची मते एकत्रित करून मोजणी करण्यात यावी असे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिल्यामुळे उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषद निकालाचा मार्ग मोकळा झाला आहे.

मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये विधानपरिषद निकालाच्या अनुषंगाने 5 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. औरंगाबाद खंडपीठाने यातील एक याचिका फेटाळत चार याचिका निकाली काढल्या. याशिवाय राज्यमंत्र्यांनी अपात्र ठरविलेल्या 10 नगरसेवकांची मते एकत्रित करुन मोजणी करावी असे आदेश खंडपीठाने दिले आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अहमदनगरच्या जागेसाठी सुजय विखे पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करणार ?

News Desk

पवारांचा बालेकिल्ला जिंकण्यासाठी भाजपच्या शहा, इराणीसह गडकरींच्या जाहीर सभा  

News Desk

मार्गारेट अल्वा UPA कडून उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवार; शरद पवारांनी केली घोषणा

Aprna