HW News Marathi
व्हिडीओ

IAS आणि IPS अधिकाऱ्याचा भ्रष्टाचार बाहेर काढणार!- Mohit Kamboj

केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांच्या मुंबईतील बंगल्यात कथित बेकायदा बांधकामाचं प्रकरण ताजं असतानाच, मुंबई महापालिकेनं आता भाजप नेते मोहित कंबोज यांना नोटीस बजावली आहे. पालिकेचे अधिकारी कंबोज यांच्या घराची पाहणी केली आहे. त्यामुळं कंबोज यांच्या अडचणीत भर पडली आहे. तर या नोटिशीनंतर मोहित कंबोज यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. त्याचबरोबर कंबोज यांनी शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

#MohitKamboj #SharadPawar #UddhavThackeray #BJP #BMC #BMCNotice #ShivSena #IAS #IPS #Corruption #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाषणाला सुरुवात होताच Sharad Pawar यांच्यावर टोला

News Desk

Shivsena VS Congress Purandar |आमचा शिवसेनेला नाही तर व्यक्ती आणि वृत्तीला विरोध !

Gauri Tilekar

उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर Rutuja Latke यांची प्रतिक्रिया!

Seema Adhe