HW News Marathi
व्हिडीओ

बीडमधील अवैध धंद्यांना राष्ट्रवादीच्याच आमदारांचे संरक्षण?, शिवसेनेचा आरोप; Sandeep Kshirsagar अडचणीत

बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था याविषयी सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात लक्षवेधी मंडणारे बीडचे राष्ट्रवादी काँग्रेस चे आमदार संदीप क्षीरसागर हेच अवैध धंद्याचे मास्टर असल्याचा आरोप शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष तथा बीड च्या जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन मुळूक यांनी थेट मुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे लिखित तक्रार केली आहे.

#SandeepKshirsagar #DhananjayMunde #PankajaMunde #Beed #SachinMuluk #BJPMaharashtra #PritamMunde #SharadPawar #HWNewsMarathi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ShivSena फसवतेच, आता Sambhaji Raje Chhatrapati यांनाही अनुभव आला; BJPचा निशाणा

News Desk

BJP चा आणखी एक नेता म्हणतोय, मला ED ची भीती नाही!

News Desk

भंडारातील घटना माणुसकीला काळीमा फासणारी- Rupali Chakankar

News Desk