HW News Marathi
व्हिडीओ

Holi ची तयारी करताय? मग राज्य सरकारच्या ‘या’ guidelines पहाच

राज्यासह संपूर्ण देशात दरवर्षी होळी आणि धुलिवंदनाचा उत्साह पाहायला मिळत असतो. पण गेली दोन वर्षे ही कोरोना आणि लॉकडाउनमध्ये गेली. त्यामुळे इतर सण, समारंभ, कार्यक्रमांसह होळीचा हा उत्सव सुद्धा कोरोनाच्या संसर्गामुळे साजरा करण्यावर सरकारने निर्बंध घातले होते. पण यंदाचं चित्र हे काहीसं बदलेलं पाहायला मिळतंय. कोरोना रुग्णांची संख्या आता बऱ्यापैकी आटोक्यात आली आहे. कोरोनाचा धोका कमी झालाय. त्यामुळे सरकारने निर्बंध शिथिल केले आहेत. पण तरीही कोरोना अजून पूर्णपणे संपलेला नाही. त्यामुळे यंदा देखील उत्सवासाठी राज्य सरकारकडून काही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

Holi2022 #HoliGuidelines #Colors #Covid19 #Guidelines #Rangpanchami #StateGovernment #Lockdown #Corona

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Mumbai Rains | पहिल्याच पावसात मुंबईला लागला ब्रेक

News Desk

Raj Thackeray | झेंडा बदलला पण भूमिका तीच आहे…

swarit

नेत्यांच्या अपघात सत्रामागे कारण काय?

Manasi Devkar