HW News Marathi
व्हिडीओ

फडणवीस सरकारनेही हीच भूमिका मांडली होती!; विलीनीकरणावरून Nana Patole यांचा टोला

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस होता. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रचंड गदारोळ पाहायला मिळाल्यानंतर आज पुन्हा ओबीसी आरक्षण आणि एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मुद्यावरून विरोधक पुन्हा आक्रमक झाले. राज्य सरकारच्या विरोधात भाजप नेत्यांनी घोषणाबाजी केली. तर या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपला प्रत्युत्तर दिलं आहे.

#NanaPatole #Congress #DevendraFadnavis #BJP #BudgetSession2022 #ST #OBCReservation #RussiaUkraineWar #India #Mumbai #Maharashtra #MaharashtraBudget #अर्थसंकल्पीयअधिवेशन

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

टायगर अभी जिंदा है ! जयंत पाटलांची डरकाळी, तर अजित पवारांबाबत शरद पवारांनी दिलं स्पष्टीकरण

News Desk

कांदा हातात घेऊन कांद्याची लढाई राज्यभर उभारू; Sadabhau khot यांचा इशारा

News Desk

Congress Manifesto 2019 | कॉंग्रेसने लोकांना पुन्हा उल्लू बनवण्याचं काम केल !

News Desk