HW News Marathi
व्हिडीओ

Maratha Reservation साठी मराठा समाज पुन्हा आक्रमक

खासदार संभाजीराजे भोसले आज मुंबई येथील आझाद मैधान येथे आजपासून आंदोलन करणार आहेत. मराठा आरक्षण आणि समाजाच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन होत आहे. या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी राज्यातील विविध ठिकाणांहून तरुण मोठ्या संख्येने मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे. राज्यातील विविध मराठा संघटनांनीही आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. संभाजीराजे यांना पाठिंबा देण्यात आणि आंदोलनात सहभागी होणाऱ्यांमध्ये तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.

#sambhajiRaje #BJP #Marathareservation #Shivsena #UddhavThackeray

#MVA #NCP #AjitPawar #SharadPawar #MahaVikasAghadi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सरकारच्या करोडोंच्या योजना… मात्र, विध्यार्थ्यांना खिचडीही मिळेना

Chetan Kirdat

Uddhav Thackeray-Sharad Pawar | ठाकरे सरकारचा कर्जमाफीसाठीचा ‘पवार पॅटर्न’…

Arati More

Raosaheb danve | कॉंग्रेसचा बर्मुडा झालाय,दानवेंची कॉंग्रेसविरोधी दमदार बॅटिंग ..!

News Desk