HW News Marathi
देश / विदेश

UNSCमध्ये रशियाविरोधात ‘व्हिटो पॉवर’चा वापर, जाणून घ्या…नेमके काय आहे

नवी दिल्ली | रशियाने गेल्या दोन दिवसपासून युक्रेनवर हल्ला केला. रशियाने युक्रेनमधील त्यांचे सैन्य माघार घ्यावे. या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद काल (२५ फेब्रुवारी)  बोलवण्यात आली. या परिषदेत संयुक्त राष्ट्र सुरक्षा १५ सदस्यांपैकी ११ सदस्य राष्ट्रांनी रशियाच्या विरोधात मतदान केले. दुसरीकडे रशियाला युक्रेनवरील हल्ला रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघ परिषदेत अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड ‘व्हिटो पॉवर’चा वापर केला आहे. तर भारत यूईन आणि चीन तटस्थ भूमिका घेतली आहे.  तसेच रशिय हा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा सदस्य असून  त्यांच्या ‘व्हिटो’ वापर केला. यामुळे रशियाच्या बाजुने कोणीही उभे राहिले नाही असून रशिया हा एकटा पडला आहे. 

दरम्यान, रशिया त्यांच्या विरोधात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत व्हिटोचा पावर यांची जाणीव होती. तसेच रशियाने युक्रेनवरील हल्ला थांबवावा आणि आपले सैन्य मागे घेण्याचे आवाहन करत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये यासंबंध प्रस्ताव मांडला होता. यात संयुक्त सुरक्षा परिषदेचे चीन, फ्रान्स, रशिया अमेरिका आणि ब्रिटन हे पाच स्थायी सदस्य आहेत. या पाच देशांना ‘व्हिटो’ पॉवर वापरण्याचा अधिकार आहे. त्याप्रमाणे अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड ‘व्हिटो पॉवर’चा वापर केला. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत वापरण्यात येणारा ‘व्हिटो’ हा शब्द मूळ लॅटिन शब्द आहे. याचा अर्त मी परवानगी देत नाही असा आहे. जर एखाद्या सदस्याला स्थायी सदस्यांचा निर्णय मान्य नसेल तर ‘व्हिटो’चा वापर करून रोखू शक्यता आहे.

युक्रेन आणि व्हिटोचा इतिहास

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा व्हिटोचा इतिहास जुना आहे. १९४५ साली युक्रेनमध्ये क्रिमियाच्या याल्टा शहरात एक परिषद आयोजित केले होती. यावेळी ‘याल्टा परिषद’ किंवा ‘क्रिमिया परिषद’ म्हणून ओळखली जाते. या परिषदेत सोव्हिएत युनियनचे तत्कालीन पंतप्रधान जोसेफ स्टॅलिन यांनी व्हिटो पॉवरचा प्रस्ताव मांडला होता. या क्रिमिया परिषदेत यांनी ब्रिटनचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल, सोव्हिएत युनियनचे पंतप्रधान जोसेफ स्टॅलिन आणि अमेरिकेचे अध्यक्ष डी. रुझवेल्ट यांनी सहभाग घेतला होता. व्हिटो या संकल्पनेला २४ वर्षापूर्वी आली होती. १९२० साली ‘लीग ऑफ नेशन्स’च्या स्थापनेनंतरच ‘व्हिटो’चा नियम अस्तित्वात आला. त्यावेळी लीग कौन्सिलच्या स्थायी आणि अ-स्थायी सदस्यांना ‘व्हिटो’चा अधिकार होता.

व्हिटोचा पहिला वापर

१६ फेब्रुवारी १९४६ रोजी युनियन ऑफ सोव्हिएत सोशलिस्ट रिपब्लिक व्हिटोचा वापर केला. ‘यूएसएसआर’ने लेबनॉन आणि सीरियामधील परदेशी सैन्य मागे घेण्यासाठी व्हिटो पॉवरचा पहिला वापर करण्यात आला होता. तर १९९१ शीतयुद्ध संपल्यानंतर स्थायी सदस्यांकडून व्हिटोचा वापर करण्यात आला. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लज्जास्पद सत्य म्हणजे अनेक भारतीय दलित, मुस्लीम, आदिवासींना माणूस समजत नाहीत – राहुल गांधी

News Desk

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांचा मृत्यू?, ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणेचा दावा

Aprna

कोरोना व्हायरसशी लढण्यास भारत सज्ज

swarit