HW News Marathi
व्हिडीओ

ED च्या माजी अधिकाऱ्याला भाजपकडून उमेदवारी; Rohit Pawar यांचा आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची ईडीकडून चौकशी करण्यात आल्यानंतर आता मलिक यांना अटक करण्यात आली आहे. यावर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून विविध राजकीय नेत्यांच्या या प्रकरणी प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. तर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर संशय व्यक्त केला आहे.

#RohitPawar #NawabMalik #ED #NCP #BJP #Police #Maharashtra #CentralAgency #InvestihationAgency #Mumbai #NCPmla #CBI #RajeshwarSingh #UttarPradesh #UP #UPElections2022 #YogiAdityanath #UPCM #Politics

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

BJPचे 26 आमदार आमच्या संपर्कात”; Amol Mitkari यांचा दावा

News Desk

जगाच्या पोशिंद्यावरच ओढावली अशी वेळ; तब्बल 200 क्विंटल कांदा मोफत वाटला

News Desk

Pratapgad शिवप्रताप दिन सोहळ्यातून आमदार शिवेंद्रराजे भोसले

News Desk