HW News Marathi
व्हिडीओ

पारदर्शकतेच्या दिशेने Mumbai Police चं नवं पाऊल! सर्वसामान्यांना दिली खडान्खडा माहिती

मुंबई पोलिसांनी मंगळवारी २०२१ या वर्षासाठीची अन्युअल क्राईम कॉन्फरन्स घेतली. मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नागराळे यांनी या पत्रकार परिषदेत शहरातील गुन्ह्यांच्या प्रमाणाची माहिती दिली, एक आकडेवारी जाहीर केली. सोबतच मुंबई पोलिसांची कामगिरी कशी राहिलीय याचीही माहिती यावेळी देण्यात आली. दरम्यान, अशा पद्धतीने जाहीर क्राईम पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण आकडेवारी जनतेसमोर मांडण्याची ही मुंबई पोलिसांची पहिलीच वेळ आणि पारदर्शकतेच्या दिशेने नवं पाऊल असल्याचं दिसून येत आहे. यापूर्वीही ही आकडेवारी येत होती. मात्र, ती अंतर्गत वापरासाठी होती. परंतु आता ही माहिती थेट सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही पत्रकार परिषद घेण्यात आली आहे. म्हणूनच ही पत्रकार परिषद महत्त्वपूर्ण ठरते. PROMO

#MumbaiPolice #HemantNagrale #AnnualCrimePressConference #MumbaiPolicePressConference #PressConference #Crime #MumbaiCrime

#DilipWalsePatil #NirbhayaSquad

माहितीसाठी : आमच्या प्रतिनिधीने हा व्हिडीओ बुधवारी (१६ फेब्रुवारी) शूट केला आहे. तर मुंबई पोलिसांची ही पत्रकार परिषद मंगळवारी (१५ फेब्रुवारी) झाली आहे. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“लॉक नाही लागा सक्ता अपने मुंह को और हाथ को”, गरिबांच्या प्रश्नांवर Bachchu Kadu आक्रमक

News Desk

Parambir Singh यांनीच सचिन वाझेला आणलं!; Nawab Malik यांचा आरोप

News Desk

Uddhav Thackeray यांनी भाजपला ऑफर दिली, Fadnavis खुश तर Ajit Pawar म्हणतात…

News Desk