HW News Marathi
व्हिडीओ

Parambir Singh यांनीच सचिन वाझेला आणलं!; Nawab Malik यांचा आरोप

राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक म्हणाले, “सचिन वाझेला परमबीरसिंहांनीच आणलं. त्यांच्या अधिकारात आणलं. त्यासाठी सरकारने कोणतीही मान्यता दिली नव्हती. सरकारकडून शिफारसही झाली नव्हती. ठाण्यात काम करत असताना सस्पेंड असतानाही वाझे परमबीरसिंहसाठी काम करत होता.”

#ParambirSingh #SachinVaze #NawabMalik #AnilParab #UddhavThackeray #Maharashtra #MVA #MaharashtraPolitics #AntiliaCase #MAnsukhHiren

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंकजा मुंडे भाजप सोडून शिवसेनेत जाणार का ?

News Desk

अमित ठाकरेंच्या भेटीनंतर वर्षा गायकवाडांनी दिलं ‘हे’ आश्वासन !

News Desk

कोण आहे Yusuf Lakdawala?, Navneet Rana यांचा ‘D गँग’शी काय संबंध?

News Desk