HW News Marathi
व्हिडीओ

Budget म्हणजे गुलाबी स्वप्नांशिवाय काहीही नाही; विरोधकांचा हल्लाबोल

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत २०२२ चा अर्थसंकल्प सादर केला. निर्मला सीतारामन यांचा हा चौथा तर मोदी सरकारचा १० वा अर्थसंकल्प होता.निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात महत्वाच्या घोषणा केल्या असून महिला, शेतकरी तसंच विद्यार्थ्यांचा उल्लेख केला आहे. महत्वाचं म्हणजे आरबीआयचं डिजिटल चलन येईल अशी घोषणा यावेळी त्यांनी केली. सोबतच संरक्षण क्षेत्र संशोधनासाठी खुल करण्यात आलं असल्याचं जाहीर केलं आहे. पण सर्वात महत्वाचं म्हणजे गेल्या दोन वर्षात करोनाचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य करदात्यांना दिलासा मिळेल असं वाटलं होतं. पण कररचनेत कोणतेही बदल न झाल्याने पुन्हा एकदा पदरी निराश पडली आहे. गेल्या सहा वर्षांपासून कर रचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आज सादर झालेल्या अर्थसंकल्पावरून आता केंद्र सरकारवर विरोधी पक्ष निशाण साधत आहे.

#SharadPawar #Budget2022 #BudgetSession #NirmalaSitharaman #BalasahebThorat #PravinDarekar #SudhirMungantiwar #BJP #Congress #NCP #AjitPawar #UddhavThackeray

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Narendra Modi |शिवरायांच्या भूमीतले असूनसुद्धा जनतेला फसवून पवारांना झोप कशी लागते ?

Atul Chavan

Mamta Vs CBI | मोदी सरकार ममतांच्या विरोधात केंद्रीय संस्थांचा वापर करीत आहे ?

News Desk

“त्यांनी अकलेचे धडे घेतले”; Narayan Rane यांचा नाव न घेता Ajit Pawar यांच्यावर निशाणा

News Desk