HW News Marathi
व्हिडीओ

Nirmala Sitaraman यांनी अर्थसंकल्पात सादर केलेले महत्त्वाचे मुद्दे

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत २०२२ चा अर्थसंकल्प सादर केला. निर्मला सीतारामन यांचा हा चौथा तर मोदी सरकारचा १० वा अर्थसंकल्प होता.निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात महत्वाच्या घोषणा केल्या असून महिला, शेतकरी तसंच विद्यार्थ्यांचा उल्लेख केला आहे. महत्वाचं म्हणजे आरबीआयचं डिजिटल चलन येईल अशी घोषणा यावेळी त्यांनी केली. सोबतच संरक्षण क्षेत्र संशोधनासाठी खुल करण्यात आलं असल्याचं जाहीर केलं आहे. पण सर्वात महत्वाचं म्हणजे गेल्या दोन वर्षात करोनाचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य करदात्यांना दिलासा मिळेल असं वाटलं होतं. पण कररचनेत कोणतेही बदल न झाल्याने पुन्हा एकदा पदरी निराश पडली आहे. गेल्या सहा वर्षांपासून कर रचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

#NirmalaSitharaman #Budget2022 #BudgetSession #FinanceMinister #BJP #NarendraModi #UnionBudget2022

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवारांना आम्ही नोटीस पाठवली नाही! निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण… | SharadPawar | EC

News Desk

‘या’ दोन मतदारसंघांची ED ने चौकशी करावी!; Sanjay Raut यांचा Chandrakant Patil यांना टोला

News Desk

‘Matoshree’ बाहेर शिवसैनिक आक्रमक; मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

News Desk