HW News Marathi

Author : Aprna

3608 Posts - 0 Comments
महाराष्ट्र

राज ठाकरेंचा अयोध्या दौरा तुर्तास स्थगित, ‘पुण्यातील सभेत सविस्तर बोलूच’!

Aprna
पुण्यातील राज ठाकरेंची सभा ही गणेश कला क्रीडा केंद्र येथे सकाळी १० वाजता होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे....
महाराष्ट्र

इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकस्थळी बसविण्यात येणाऱ्या पुतळ्याच्या प्रतिकृतीची पाहणी

Aprna
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी केली गाझियाबादमध्ये जाऊन पाहणी...
महाराष्ट्र

पर्यटकांना दर्जेदार निवास सुविधा मिळण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि खाजगी विकासकांमध्ये करार

Aprna
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या ताब्यातील शासकीय जमिनीचा खाजगीकरणाच्या माध्यमातून पर्यटनदृष्ट्या विकास करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे....
महाराष्ट्र

तरुणाच्या मृत्यूचं रहस्य उघड; मानखुर्द पोलिसांकडून २ आरोपींना अटक

Aprna
मानखुर्द पोलीस ठाण्यात १४ मे रोजी गुन्हा नोंद करण्यात आला होता....
महाराष्ट्र

HW Exclusive : “मुंबई महानगरपालिका निवडणूक एकटे लढणार”, भाई जगताप यांची मोठी घोषणा

Aprna
भाई जगताप यांनी एच. डब्ल्यू. मराठी आप मुंबई पालिकेची निवडणूक, वार्ड पुर्नरचना, काँग्रेस पालिका निवडणूक एकटी लढणार आदी मुद्यावर त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे....
महाराष्ट्र

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून औरंगजेबाची कबर ५ दिवस बंद ठेणार! – अजित पवार

Aprna
गेल्या आठवड्या एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगबादमध्ये सभा झाली होती. त्यावेळी ओवेसींनी औरंगजेबच्या कबरीचे दर्शन घेतले होते....
महाराष्ट्र

विधवा प्रथा बंद व्हावी यासाठी शासन परिपत्रक; महाराष्ट्राचे पुरोगामी पाऊल

Aprna
या अनिष्ट प्रथा बंद करण्याचा निर्धार कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी पल्लवी कोळेकर आणि सरपंच सुरगोंडा पाटील आणि त्यांच्या ग्रामसभेने घेतला....
महाराष्ट्र

ज्ञानवापी मशिदी प्रकरणाची सुनावणी उद्या दुपारी 3 वाजता होणार – सर्वोच्च न्यायालय

Aprna
या प्रकरणाची सुनावणी उद्या पुढे ढकलली असून या प्रकरणाची सुनावणी उद्या दुपारी ३ वाजता होणार आहे....
महाराष्ट्र

संदीप देशपांडे आणि संतोष धुरींना अटकपूर्व जामीन मंजूर

Aprna
मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी मनसैनिकांनी ४ मे रोजी 'भोंगे उतरवा' आंदोलन सुरू होते...
महाराष्ट्र

ओबीसी आरक्षणासाठी जूनमध्ये बांठिया समितीचा अहवाल मांडणार! – अजित पवार

Aprna
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनता दरबारात आले असता पत्रकारांशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संवाद साधला....