ShivSena ठाकरेंची की शिंदेंची?, Tanaji Sawant यांच्या समर्थनार्थ जोरदार शक्तिप्रदर्शन
शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत हे एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या समर्थनार्थ भूम येथे शिवसैनिकांनी रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी हजारो कार्यकर्ते...