HW News Marathi

Author: Aprna

3608 Posts - 0 Comments
महाराष्ट्र

संजय पांडे यांची मुंबईच्या पोलीस आयुक्त पदी नियुक्ती

Aprna
हेमंत नगराळे यांची आयुक्त पदावरून बदली करण्यात आली आहे....
महाराष्ट्र

छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या राज्यपाल कोश्यारींनी जाहीर माफी मागावी! – नाना पटोले

Aprna
राज्यपालपदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवणाऱ्या कोश्यारींना केंद्राने परत बोलावावे....
देश / विदेश

युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी ४ केंद्रीय मंत्री जाणार, पंतप्रधानांचा निर्णय

Aprna
विद्यार्थ्यांसोबत समन्वय साधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रातील चार मंत्री युक्रेन लगतच्या देशात जाणार आहेत....
महाराष्ट्र

महाराज आणि रामदास यांची भेट झाल्याचा कोणताही पुरावा नाही! – सुप्रिया सुळे

Aprna
राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले आहे....
महाराष्ट्र

यशवंत जाधव यांच्या घरी सुरू असलेली आयकर विभागाची चौकशी अखेर चौथ्या दिवशी संपली

Aprna
आतापर्यंत ३३ कोटी रक्कमेची कागदपत्रे आयकर विभागाने जप्त केले आहेत....
महाराष्ट्र

दक्षिण मुंबईतील वीजपुरवठा महापारेषणमुळे तासाभरात पूर्ववत

Aprna
वाहिन्यांत रविवारी सकाळी तांत्रिक बिघाडामुळे वीजपुरवठ्यात खंड...
महाराष्ट्र

दक्षिण मुंबई वीजपुरवठा खंडित प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करणार! – डॉ.नितीन राऊत

Aprna
वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी ऊर्जामंत्री'ॲक्शन मोड'मध्ये...
महाराष्ट्र

मुंबईत फेरीवाला धोरण लागू करा, BMC विरोधात आंदोलन करण्याचा भाजपचा इशारा

Aprna
2014 मध्ये बीएमसीने 1,28,443 फेरीवाल्यांचे सर्वेक्षण केले होते....
महाराष्ट्र

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात फोन टॅपिंग प्रकरणी गुन्हा दाखल

Aprna
वळसे पाटील म्हणाले, रश्मी शुक्ला यांच्यावर राजकीय नेत्यांचा फोन टॅपिग केल्याचा आरोप करण्यात आला होता. यासंदर्भात विधीमंडळाच्या अधिवेशना वेळी आवाज उठवण्यात आला होता....
महाराष्ट्र

१९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपींचे महाविकास आघाडी समर्थन करते का?

Aprna
पाटील म्हणाले की, "१९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपीसोबतचे जमीन खरेदी-विक्रीसंदर्भातील पुराव्यांच्या आधारे नवाब मलिक यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले....