HW News Marathi

Author : Gauri Tilekar

785 Posts - 0 Comments
क्राइम

दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनाने पोलीस अधिकाऱ्याला चिरडले

Gauri Tilekar
चंद्रपूर | पोलीस निरीक्षक छत्रपती किसनराव चिडे हे अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनाचा (स्कॉर्पिओ) पाठलाग करत असताना त्यांना त्याच वाहनाने चिरडल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली...
राजकारण

टीआरएसचे नेते नारायण रेड्डी यांची दगडाने ठेचून हत्या

Gauri Tilekar
हैदराबाद | तेलंगणामध्ये टीआरएसचे (तेलंगणा राष्ट्र समिती) नेते नारायण रेड्डी यांची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नारायण रेड्डी यांचा मृतदेह आज...
देश / विदेश

पीएनबी घोटाळा प्रकरणी मेहुल चोकसीच्या सहकाऱ्याला कोलकात्याहून अटक

Gauri Tilekar
नवी दिल्ली | पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणातील आरोपी मेहुल चोकसीचा सहकारी दीपक कुलकर्णीला कोलकात्याहून अटक करण्यात आली आहे. ईडी आणि सीबीआयने एकत्रितरित्या ही कारवाई...
देश / विदेश

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत पुन्हा घट

Gauri Tilekar
मुंबई | आज पुन्हा पेट्रोल १४ पैसे तर डिझेल १० पैशांनी स्वस्त झाले आहे. मुंबईत आज पेट्रोलचे प्रतिलिटर दर ८३.९२ रुपये तर डिझेलचे प्रतिलिटर दर...
राजकारण

नरक चतुर्दशीच्या मुहूर्तावर राज ठाकरेंनी घेतला भाजप सरकारचा समाचार

Gauri Tilekar
मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. आजच्या नरक चतुर्दशीच्या मुहूर्तावर...
राजकारण

वातानुकूलित कक्षात बसून अवनीची पाठराखण करणे सोपे आहे !

Gauri Tilekar
राळेगाव | “मुंबई-पुण्यात वातानुकूलित कक्षात बसून अवनीची पाठराखण करणे सोपे आहे. या पाठीराख्यांनी पांढरकवडा, राळेगाव, कळंब तालुक्यातील कोणत्याही गावात परिवारासह तीन दिवस मुक्काम करून पाहावा...
राजकारण

केंद्राच्या आशीर्वादानेच विमा कंपन्या श्रीमंत झाल्या, काँग्रेसचा गंभीर आरोप

Gauri Tilekar
मुंबई | केंद्र सरकारच्या आशीर्वादानेच शेतकऱ्यांना छळून विमा कंपन्या श्रीमंत झाल्या आहेत असा गंभीर आरोप प्रदेश काँग्रेस सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे....
राजकारण

गेल्या चार साडेचार वर्षात त्याच्यावर खूप अत्याचार झालेत !

Gauri Tilekar
मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रातून आपल्या शैलीत मोदी सरकारवर खोचक टीका केली आहे. राज ठाकरे यांनी गेल्या साडे चार वर्षात मोदी...
देश / विदेश

जे माझ्यासारखे अविवाहित आहेत त्यांचा विशेष सन्मान व्हावा !

Gauri Tilekar
हरिद्वार | योगगुरू बाबा रामदेव पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. देशात दिवसेंदिवस वाढणाऱ्या लोकसंख्येच्या समस्येवर भाष्य करताना रामदेव बाबा म्हणाले कि ‘जे लोक...
देश / विदेश

आयसीयूमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

Gauri Tilekar
बरेली | उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये एका खासगी रुग्णालयाच्या आयसीयूमधील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांनी सामूहिक बलात्कार केल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे....