HW News Marathi

Category : Covid-19

Covid-19

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना कोरोनाची लागण

Aprna
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर येत आहे. पवार यांनी स्वतः आज (२४ जानेवारी) ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे...
Covid-19

कोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने त्रिसूत्रीचे पालन करावे! – छगन भुजबळ

Aprna
शासनाचे नेतृत्व व प्रशासनाच्या कर्तृत्वावर कोरोनाचा सामना करत राहू...
Covid-19

उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांना कोरोनाची लागण

Aprna
संसद भवनातील तब्बल ८७५ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर राज्यसभा संचिवालयामध्ये २७१ जणांना कोरोनाची लागण झाली....
Covid-19

देशात गेल्या २४ तासांत ३ लाख ३३ हजार ५३३ नव्या कोरोनाची नोंद

Aprna
देशात गेल्या २४ तासांत ३ लाख ३३ हजार ५३३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ५२५ जणांचा कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे....
Covid-19

खेळाडू आणि लशीच्या दोन मात्रा घेतलेल्यांसाठी जलतरण तलाव सुरू करा! – अजित पवार

Aprna
पुणे जिल्हा कोविड व्यवस्थापन आढावा बैठक...
Covid-19

आरोग्याच्या सुविधेत कमतरता पडू देणार नाही! – अशोक चव्हाण

Aprna
भोकर तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमीपूजन...
Covid-19

टेस्टींगसह लसीकरणाचा वेग वाढवावा; धोका कमी पण कोरोनाशुन्य होईपर्यंत मोहीम स्तरावर काम करत राहणार! – छगन भुजबळ

Aprna
शाळा सुरू करण्याचा आग्रह सर्वच पातळीवरून होताना दिसतो आहे, त्यामुळे शासन-प्रशासनावर या आग्रहाला सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला आहे....
Covid-19

विद्यापीठ आणि महाविद्यालय ऑफलाईन सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव! – उदय सामंत

Aprna
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज (२१ जानेवारी) कोविड-19 व ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतली....
Covid-19

विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षिततेला प्राधान्य देऊन शाळांनी कोविडविषयक मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे! – वर्षा गायकवाड

Aprna
शाळा सुरू करण्यासाठीच्या तयारीचा घेतला आढावा...
Covid-19

राज्यात शाळांपाठोपाठ सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे देखील होणार सुरू; धनंजय मुंडेंचा निर्णय

Aprna
त्या-त्या जिल्ह्यातील स्थानिक प्राधिकरणाच्या नियमावलीला अनुसरून वसतिगृहे सुरू करण्याचे निर्देश...