शिक्षणापासून दूर गेलेल्या वर्गाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी दूरशिक्षण केंद्राची महत्त्वाची भूमिका – कुलगुरु डॉ. पंडित विद्यासागर
उत्तम बाबळे नांदेड :- महाविद्यालयीन पातळीवर कार्यरत असलेले केंद्र संचालक व केंद्र समन्वयक यांनी दूरशिक्षण हि एक चळवळ आहे. ही जाणीव ठेऊन ती योग्य पध्दतीने...