HW News Marathi

Category : महाराष्ट्र

महाराष्ट्र

दोन्ही कर्जमाफी योजनांमधून सुटलेल्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का? – नाना पटोले

Aprna
नाना पटोले म्हणाले की, शेतकरी कर्जमाफी योजना राबवताना दोन्ही योजनामधून काही शेतकरी पात्र असतानाही त्यांना या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही....
महाराष्ट्र

HW Exclusive : “हे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांचं षडयंत्र, माझ्याकडे सगळे पुरावे”; रवी राणांचा गंभीर आरोप

Aprna
रवी राणा म्हणाले, शाईफेक प्रकरणाशी माझा काढीचाही संबंध नाही, आणि मी प्रकरणाचा निषेध केला आहे....
महाराष्ट्र

विधीमंडळात OBC आरक्षणाचे विधेयक एकमताने मंजूर

Aprna
यामुळे प्रभाग रचन आणि निवडणुकीच्या तारखा ठरवण्याचे अधिकार राज्य सरकारकडे असणार आहेत....
महाराष्ट्र

नामांकित इंग्रजी वृत्तपत्राला मलिकांची नोटीस; जाणून घ्या… काय आहे प्रकरण

Aprna
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची आज ईडी कोठडी सुनावणी...
महाराष्ट्र

आमदार सुरेश धस यांच्यावर गुन्हा नोंद करण्याचे आदेश

Aprna
दरेकर यांच्यासह धस आणि त्यांच्या पत्नी प्राजक्ता धस यांच्यावर आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश राज्याच्या सहकार खात्याने दिले आहेत....
महाराष्ट्र

आज विधानसभेत OBC आरक्षणाच्या नव्या विधेयकावर होणार चर्चा

Aprna
ओबीसी आरक्षणावर सभागृहात मांडण्यापूर्वी महाविकासाघाडीच्या नेत्यांची बैठक सुरू आहे....
महाराष्ट्र

संग्रामपूर शहर विकासाची ‘ब्ल्यू प्रिंट’ तयार करा! – बच्चू कडू

Aprna
राज्यमंत्री कडू म्हणाले, शाळा स्थलांतर तातडीने करावे. जेणेकरून शिक्षणाची सुविधा उपलब्ध होईल....
महाराष्ट्र

नांदुरमध्यमेश्वर आरोग्य उपकेंद्रामुळे गावातच मिळणार उपचार; नागरिकांनी एकोप्याने गावाचा विकास साधावा! – छगन भुजबळ

Aprna
नांदुरमध्यमेश्वर येथील आरोग्य उपकेंद्र नवीन इमारतीचे भूमीपूजन सोहळा संपन्न...
महाराष्ट्र

‘त्यांच्यावर भाष्य न केलेलच बरे’, नाव न घेता शरद पवारांचा राज्यपालांना टोला

Aprna
शरद पवार म्हणाले, केंद्र सरकार कोणत्या पातळीवर जात असल्याचे दर्शन हे महाराष्ट्रात पाहायला मिळाले आहेत....
महाराष्ट्र

विज्ञान- तंत्रज्ञान क्षेत्रातील सुधारणा नवयुवकांसाठी संधी; नवीन भारताचे नेतृत्व युवकांकडे! – नरेंद्र मोदी

Aprna
मोदी म्हणाले, ‘वसुधैव कुटुंबकम‘ या विचारधारेचे ही संस्था प्रतिनिधित्व करत आहे. संस्था भारताच्या प्राचीन वारशाचे आधुनिक रुपात जतन करत आहे ही आनंदाची बाब आहे....