HW News Marathi

Category : देश / विदेश

देश / विदेश

हाथरस प्रकरणाची पुढील सुनावणी २ नोव्हेंबरला

News Desk
लखनऊ | उत्तर प्रदेशमधील हाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठात काल (१२ ऑक्टोबर) सुनावणी पार पडली. दोन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर पीडितेच्या...
देश / विदेश

२०२०चा अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार पॉल मिलग्रोम आणि रॉबर्ट विल्सन यांना जाहीर

News Desk
मुंबई | गेल्या आठवडा भरापासून नोबेल पुरस्कारांची घोषणा केली जात आहे. नोबेल समितीकडून आज (१२ ऑक्टोबर) शेवटच्या नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार,२०२०चा अर्थशास्त्रातला...
देश / विदेश

सीबीआय तपासातून काहीही साध्य होणार नाही, हाथरस प्रकरणावर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया

News Desk
हाथरस | वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काल (११ ऑक्टोबर) हाथरस येथील पीडित मुलीच्या कुटुंबाची भेट घेतली. यावेळी, हाथरस प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होणे...
देश / विदेश

BiharElection- भाजपची स्टार प्रचारक यादी जाहीर, मोदी पहिल्या स्थानी

News Desk
नवी दिल्ली | बिहार विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस पाठोपाठ आता भाजपन आणि कॉंग्रेसनेही स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. भाजपने ३० स्टार प्रचारकांची यादी...
देश / विदेश

हाथरस प्रकरणी CBIने दाखल केला ‘हत्येचा गुन्हा’, तपास सुरु

News Desk
उत्तर प्रदेश | हाथरसमधील सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. तपास हाती घेतल्यानंतर सीबीआयनं प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, तपासासाठी समितीही...
देश / विदेश

लज्जास्पद सत्य म्हणजे अनेक भारतीय दलित, मुस्लीम, आदिवासींना माणूस समजत नाहीत – राहुल गांधी

News Desk
नवी दिल्ली | उत्तर प्रदेश येथे झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला आहे. योगी सरकारच्या शिफारशीनंतर केंद्रानं हा तपास सीबीआयकडे दिला. मात्र, या...
देश / विदेश

आम्ही फक्त तीनच राजांना मानतो ! प्रकाश आंबेडकरांचे नवे विधान

News Desk
मुंबई | “आम्ही फक्त तीनच राजांना मानतो. ते म्हणजे राजे सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज.”, असे म्हणत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष...
देश / विदेश

मराठमोळ्या श्रीकांत दातार यांची ‘हार्वर्ड बिझनेस स्कुल’च्या डीनपदी नियुक्ती, राज ठाकरेंची पोस्ट

News Desk
मुंबई । महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी एक अत्यंत अभिमानास्पद बातमी आहे. ‘हार्वर्ड बिझनेस स्कुल’च्या डीनपदी श्रीकांत दातार या मराठमोठ्या माणसाची निवड झाली आहे. याच पार्श्वभूमीवर,...
देश / विदेश

वडेट्टीवार खाजगीत मराठा समाजाला ओबीसीत घेण्याचा सल्ला देतात अन् ! संभाजीराजेंची टीका

News Desk
मुंबई | मराठा आरक्षणावरून पुन्हा एकदा राज्यातील राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार संभाजीराजे छत्रपती आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या वाकयुद्ध देखील टोकाला...
देश / विदेश

मोदींच्या मंत्रीमंडळात बिगरभाजपचे उरले एकचं मंत्री ! रामदास आठवले …

News Desk
नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात NDA सरकार असताना भाजपव्यतिरिक्त इतर पक्षांचेही मंत्री देशात होते.मात्र केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या मृत्यूनंतर पंतप्रधान...