HW News Marathi

Category : देश / विदेश

देश / विदेश

अंतराळात ‘मिशन शक्ती’मुळे ४०० तुकडे, नासाची भीती

News Desk
वॉशिंग्टन | भारतीय शास्त्रज्ञांनी अंतराळातील कृत्रिम उपग्रह पाडणार्‍या क्षेपणास्त्राची (ए-सॅट) यशस्वी चाचणी केली होती. ओडिशातील बालासोर येथील ‘डीआरडीओ’च्या परीक्षण केंद्रावरून प्रक्षेपित केलेल्या ‘ए-सॅट’ने सुमारे ३००...
देश / विदेश

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, १ जवान शहीद तर पाच वर्षीय मुलीचा मृत्यू

News Desk
श्रीनगर | नियंत्रण रेषेवरील पाकिस्तानच्या कुरापती अद्याप थांबण्याचे नाव घेत नाहीत. पाकिस्तानने पुंछ जिल्ह्यातील मनकोट आणि कृष्णा घाटी परिसरात सोमवारी (१ एप्रिल) पुन्हा एकदा शस्रसंधीचे...
देश / विदेश

पॅन कार्ड-आधार कार्ड लिंक करण्याची मुदत सप्टेंबरपर्यंत वाढली

News Desk
नवी दिल्ली । पॅन कार्ड आणि आधार कार्ड नंबर लिंक करण्याच्या मुदतीत सीबीडीटीकडून वाढविण्यात आली आहे. पॅनला आधार कार्ड लिंक करण्याची मुदत वाढवल्याची माहिती सीबीडीटीने...
देश / विदेश

इस्त्रोचा आणखी एक इतिहास, एमिसॅट उपग्रहाचे अंतराळात झेप

News Desk
श्रीहरीकोटा | इस्त्रो आणखी एक इतिहास रचणार आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून आज (१ एप्रिल) सकाळी ९.२७ मिनिटांनी पीएसएलव्ही सी-४५द्वारे एमिसॅट (EMISAT) उपग्रहाचे...
देश / विदेश

पुलवामामध्ये ‘लष्कर-ए-तोयबा’च्या ४ दहशतवाद्यांना कंठस्नान

News Desk
श्रीनगर | दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील लासीपोरा परिसरात आज (१ एप्रिल) सकाळी भारतीय लष्कर आणि लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या ४ दहशतवाद्यांच्या कंठस्नान घालण्यात यश आले...
देश / विदेश

डाॅ. मधुकर गायकवाड हे “राष्ट्रीय गौरव अवार्ड”ने सन्मानित

News Desk
मुंबई | सेंट जाॅर्जेस रूग्णालय अधीक्षक डाॅ.मधुकर गायकवाड यांना “राष्ट्रीय गौरव अवार्ड” या अतिशय प्रतिष्ठित समजल्या जाणार्‍या पुरस्काराने २८ मार्च नवी दिल्लीतील इंडिया इंटरनॅशनल सेंटर...
देश / विदेश

जोधपूरमध्ये भारतीय वायुसेनेचे मिग-२७ लढाऊ विमान कोसळले

News Desk
नवी दिल्ली | राजस्थानातील जोधपूरमध्ये भारतीय वायुसेनेचे मिग-२७ हे लढाऊ विमान कोसळल्याची घटना घडली आहे. सिरोही जिल्ह्यातील शिवगंज येथे एका रुटीन मिशनदरम्यान हे विमान कोसळले...
देश / विदेश

…मग भाजप प्रवक्त्ते माझ्याविरोधात वक्तव्ये का करतात ? माल्ल्याचा मोदी सरकारला सवाल

News Desk
नवी दिल्ली | “मी पंतप्रधान मोदींची मुलाखत पाहिली. त्या मुलाखतीत पंतप्रधान मोदी म्हणाले कि त्यांच्या सरकारने माझ्याकडून माझ्या बँक कर्जापेक्षाही अधिकची रक्कम वसूल केली आहे....
देश / विदेश

३७० कलम रद्द केल्यास जम्मू-काश्मीरचे भारतासोबतचे संबंध संपतील !

News Desk
श्रीनगर | लोकसभा निवडणूक ऐन रंगात आली असताना जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी वादग्रस्त विधान केले आहे. केंद्र सरकार जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम रद्द झाले...